“CKD Treatment बद्दल मोठा गैरसमज – सत्य काय आहे?”

प्रश्न: (CKD रुग्ण): मी उपचार घेत असलेले Modern Science चे Nephrologist म्हणतात की, मला झालेला CKD आजार कधीच बरा होणार नाही. आयुष्यभर डायलिसिस करणे किंवा किडनी transplant शिवाय पर्याय नाही.

आणि आपल्याकडे तर CKD च्या रुग्णाचे आराम मिळत असलेले… डायलिसिस बंद झालेले patient चे feedback आम्ही पाहत आहेत…. हे कसे…?

उत्तर:
आजच्या घडीला आरोग्य जपण्यासाठी व आजारांवर उपचार करण्यासाठी मानव विविध आरोग्यशास्त्रे (Pathies) वापरत आहे.

ज्यात प्रमुखत्वे –
Modern Medical Science (Allopathy)
आयुर्वेद
होमिओपॅथी
युनानी
चायनीज मेडिसिन
योगा इत्यादी. शास्त्रे समाविष्ट आहेत.

प्रत्येक शास्त्राची स्वतःची तत्त्वे, सिद्धांत, वेगवेगळी उपचार पद्धती आहे. आणि त्याशिवाय प्रत्येक शास्त्राच्या काही मर्यादा (limitations) देखील असतात.

.

उदा :
Modern Medical Science (Allopathy) मध्ये बहुतांशी symptomatic treatment दिले जाते.

तर आयुर्वेदामध्ये आजाराच्या मुळ कारणांचा शोध घेऊन उपचार केले जातात.

🔹 प्रत्येक शास्त्राची ताकद वेगळी आहे.
काही आजार एका शास्त्रात बरे होणे अवघड तर दुसऱ्या शास्त्रात सहज बरे होणारे असू शकतात.

उदाहरणार्थ –
आयुर्वेदात जुनाट पचन विकार, Hyper Acidity, IBS हे सहज नियंत्रणात येतात.
तर Fracture, Heart Attack, Emergency conditions मध्ये Modern Medical Science अतिशय प्रभावी ठरते.

👉 म्हणून लक्षात ठेवा,
एका पॅथीसाठी अवघड असलेला आजार दुसऱ्या पॅथीसाठी सोपा असू शकतो.

🔹 CKD संदर्भात महत्त्वाचा मुद्दा
तुम्ही ज्या Nephrologist बद्दल बोलता, ते Modern Medical Science चे तज्ज्ञ आहेत.
त्यांनी Allopathy चा सखोल अभ्यास केलेला आहे.

पण आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी यांचा अभ्यास केलेला नाही.

म्हणून: 👉 त्यांचे मत इतर आरोग्यशास्त्रांवर लावणे हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे.

As per Allopathy (Modern Medical Science): CKD Recovery

Modern Medical Science नुसार
Chronic Kidney Disease (CKD) हा हळूहळू वाढणारा (progressive) व कायमस्वरूपी (irreversible) आजार मानला जातो.

या शास्त्रानुसार, एकदा किडनीचे मोठे नुकसान झाले की पूर्ण बरे होणे अशक्य असे सांगितले जाते.

Modern medical science च्या CKD उपचारांचा उद्देश:

– आजाराची गती कमी करणे
– Dialysis / Transplant कडे रुग्णाची तयारी करणे.

As per Ayurveda Science: CKD Recovery:

आयुर्वेदानुसार CKD हा फक्त अवयवाचा आजार नसून , शरीरात झालेले दोष (वात पित्त कफ) असंतुलन,
अग्नी (डायजेशन व metabolism)मंदावणे,
आम संचय (अर्धवट पचलेले अन्न शरीरात साचणे),
Mutravaha Srotas (Urinary Systems)मध्ये अडथळा
यामुळे निर्माण झालेली अवस्था आहे.

🔹 Ayurvedic Correlation:
CKD चा संबंध आयुर्वेदात सांगितलेल्या पुढील आजारांशी लावला जातो .
– Mutrakrichchha
– Mutraghata
– Vrikkadosha
– Shotha


🔹 Ayurvedic दृष्टिकोन:
आयुर्वेद फंक्शनल इम्प्रूव्हमेंट वर भर देतो.

केवळ अवयव खराब झाला म्हणून उपचार अशक्य असे मानत नाही. आयुर्वेद त्या खराब झालेल्या अवयवाला पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी कार्य करतो.

आणि या उपचारात मिळणारे Result खालील गोष्टींवर अवलंबून असतात….
– आजाराची अवस्था ( स्टेज )
– आजाराचा कालावधी
– रुग्णाचे शरीराची अवस्था
– रुग्णाचे जुने आजार (बीपी, शुगर etc)
– रुग्णाची आहार , आहार घेण्याची पद्धत
– रुग्णाची जीवनशैली (व्यसन ,जागरण)
इत्यादी.

🔹 Improvement ची शक्यता:
CKD Stage 1–3 (Early & Moderate stages):
किडनी फंक्शनमध्ये लक्षणीय सुधारणा शक्य असते.
Creatinine, Urea कमी होऊ शकतात.
सूज, थकवा, भूक न लागणे यामध्ये सुधारणा होते.

तर Stage 4–5 (Advanced stages): संरचनात्मक नुकसान असू शकते

उद्दिष्टे:
– आजाराची गती कमी करणे
– शरीरातली आतली – बाहेरची सूज कमी करणे.
– रुग्णाचे जीवनमान सुधारणे
– आजाराची गुंतागुंत कमी करणे

तज्ज्ञांच्या देखरेखीखाली RFT electolyte report नियमित moniter करत….
– योग्य रुग्णांमध्ये Dialysis पुढे ढकलणे.
– चालू Dialysis कमी करणे.

🔹 Ayurvedic Treatment Approach:

– Shamana Chikitsa – किडनीला मदत करणारी पूर्णतः वनस्पती जन्य औषधी उपचार
– Agni Deepana & Ama Pachana
– Vata – pitta -Kapha Dosha Balancing
– Pathya–Apathya (आहार व जीवनशैली सुधारणा)

🔹 आयुर्वेदाचा मूलमंत्र:
“Vyadhi Prashamana Nahi, Dhatu Samrakshana”
(फक्त आजार दाबणे नव्हे, तर धातूंचे संरक्षण व बळकटीकरण)

🔹 निष्कर्ष (Summary):
आयुर्वेदानुसार CKD manageable आणि अंशतः reversible आहे (विशेषतः सुरुवातीच्या स्टेजमध्ये)

CKD stage 4 -5th अवस्थेतही:
– Stabilization
– Symptomatic relief
– Quality of life सुधारणा शक्य
– वैयक्तिक उपचार व नियमित तपासणी अत्यावश्यक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *