मराठी
किडनी फेल्यूअर CKD रुग्णांना शुद्ध आयुर्वेद उपचार…..
See patient feedback on our Youtube chanal
https://youtube.com/@HealvibeAyurvedKidneyCarepune?si=K1lXEojvtt3R57dx
किडनी फेल्यूअर रुग्णांना ॲलोपॅथी औषधी व डायलेसिस चालू ठेवत……
आपण त्या सोबत आयुर्वेद पद्धतीने आहार आणि पूर्णतः वनस्पतीजन्य आयुर्वेद औषधी चालू करतो…
हिलवाईब आयुर्वेद किडनी केअर युनिट, पिंपरी पुणे द्वारे उपचार करताना,
सर्वप्रथम तज्ञ आयुर्वेद MD डॉक्टरांद्वारे
Online (Video call/Zoom meeting etc द्वारे) किंवा
Offline consultation(प्रत्यक्ष क्लिनिक मध्ये तपासणी) केलं जातं…
तज्ञ डॉक्टर:
- Dr Prashant A. Khade
M. D. (AYURVED), Ph. D., F.I.C.H. , Research Study Chronic Kidney Disease (CKD).
2007 पासून CKD वरती आप्तश्री आयुर्वेद, पुणे व HealVibe आयुर्वेद, पुणे च्या माध्यमातून शुद्ध आयुर्वेद उपचार देत आहेत.
- Dr Saurabh B Kadam
M. D. (AYURVED), Pune
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
2015 पासून ckd रुग्णांवर काम करत आहेत…
उपचाराची पद्धत:
Online/Ofline तपासणी नंतर,
प्रत्येक रुग्णामध्ये त्याच्या किडनी failure चे कारण आयुर्वेदानुसार विचारात घेऊन त्यानुसार उपचार सुरू केले जातात…
त्यामुळे प्रत्येक रुग्णामध्ये द्यावी लागणारी औषधी ही वेगवेगळी असू शकतात…
We will give you medicine only if you have a chance of recovery as per ayurved science.
औषधी उपचार चालू केल्या नंतर,
साधारणत: 2 ते 3 आठवड्यानंतर
Urine output वाढू लागते.
सूज कमी होते
भूक लागते
पेशंटला हलके व फ्रेश वाटू लागते..
Lab report मध्ये
Sr Creatinine कमी येणं चालू होते…
Sr Electrolyte balance होऊ लागतात….
त्यानंतर Sr Creatinine कमी झाल्याने, हळूहळू डायलेसिसही डॉक्टरांकडून कमी केले जाते…
साधारण पणे 70 – 80% रुग्णामध्ये उत्तम रिझल्ट दिसतोय…
नवीन डायलेसिस चालू झालेल्या, तरुण रुग्णांना खुप लौकर आणि चांगल्या प्रकारे फरक दिसतो…
तर दोन वर्ष पेक्षा ज्यास्त वेळ डायलेलसिस चालू असलेल्या , steroid, lasix सारखी औषधी भरपूर दिवस घेतलेल्या, जुनाट अनियंत्रित डायबेटिज असलेल्या रुग्णांमध्ये हळूहळू फरक जाणवतो…
यामध्ये वापरली जाणारी औषधी ही आयुर्वेद ग्रंथात वर्णन केलेल्या मूत्रकृच्छ व्याधीच्या संप्राप्ती विचार करून त्यानुसार योजना केली जाते.
ही औषधी पूर्णतः वनौषधी असतात…
वनस्पतीच्या काढयाची खलात भावना देऊन औषधीची गुणवत्ता वाढवली जाते…
यात कुठल्याही प्रकारचे खनिज द्रव्ये किंवा केमिकल नसते.
ही औषधी किडनीच्या आजाराच्या मूळावर काम करणारी असून, कुठल्याही प्रकारचे side effects याने होत नाहीत.
हे उपचार करताना औषधी सोबत पथ्ये पालन खुप गरजेचे आहे.
आपण आपल्या ckd पेशंटला आधुनिक उपचारा सोबत आयुर्वेद उपचारासाठी आमच्याकडे पाठवू शकता…
संपर्क:
Main Branch
@HealVibe Ayurveda Kidney Care Unit, Pimpri – Pune
2nd Floor, M Space Mall, Pimpri Chauk, Pimpri-Bhosari Rd, Pimpri-pune 411018
Sub unit
@Aaptashri Ayurved & Panchakarma Clinic,
1st Floor, Above SBI ATM, next to singh cycle,Near Ramkrishna mangal karyalaya, Dapodi Road, Shivdatta Nagar, Pimple Gurav, Pune 411061
Online / Offline Consultation Appoinment booking
Cont no.
7887882442 /
9226284424
Web:
https://ckdayurveda.com
Ayurvedic Kidney Treatment For all Types of Diseases!
- Treatment Under M. D. Ayurved, Ph. D. in Kidney Disease Expert Doctors Team
-100% Natural & Herbal Medicines - Get Diet plan as Per Patient Conditions
- 2 Branches in Pune, More than 1000 patients Experience
- IPD Hospitalization service Available
-Online Consultation & Home delivary of medicines Available