CKD किडनी विकारांवर देण्यात येणाऱ्या उपाचारां विषयी....!

CKD किडनी विकारांवर देण्यात येणाऱ्या उपाचारां विषयी….!

CKD किडनी विकारांवर देण्यात येणाऱ्या उपाचारां विषयी….!

HealVibe Ayurveda Kidney Care Unit, Pimpri – Pune  च्या माध्यमातून , आयुर्वेद M.D., आणि CKD किडनी विकारात आयुर्वेदातून Ph.D केलेल्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टर ckd व किडनी विकारांवर उपचार देते वेळी आयुर्वेद पध्दतीने निदान व त्यानूसार उपचार करत असताना आम्हाला 70 ते 80% रुग्णांमध्ये उत्तम प्रकारे बदल दिसतात.

आमचे आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर, त्यांचे वृक्क (किडणी) विकरावराचे विशेष ज्ञान आणि  2007 पासूनचा अनुभव … यांचा वापर करून CKD व किडणी विकारावर उपचार करत असतात…!

क्लिनिक मध्ये प्रत्यक्ष रुग्ण तपासून किंवा प्रत्यक्ष तपासणीला येऊ न शकणाऱ्या रुग्नांची व्हिडिओ कॉल द्वारे तपासणी झाल्या नंतरच आमच्या डॉक्टरांकडून औषधी चालू केली जातात.

प्रत्येकाचे शरीर वेगळे असते… प्रत्येकाच्या शरीराची जडण घडण वेगळी झालेली असते …. त्यामुळे प्रत्येक रुग्णात किडनीचे निकामी होण्याचे कारण वेगळे असू शकते…..

कुणाची चुकीच्या मात्रेत मेडिसिन खाऊन,

कुनी bp sugar च्या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने, कुणाचं केमिकल पदार्थ शरीरात गेल्याने, कुणाचं चुकीच्या मात्रेत suppliments खाल्ल्याने, कुणी चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीने, कुणाची व्यसनाने किडणी खराब होते. तर काही लोकांची जन्मतः किडणी विकृत असू शकते.

त्यामुळे किडनीचे विकृतीच्या कारण शोधून, सध्याची अवस्था विचारात घेऊन त्यानुसार उपचार केले जातात. त्या नुसार प्रत्येक रुग्णात देण्यात येणारी औषधी ही वेगळी असू शकतात.

CKD व किडणी विकारात उपचार करताना, किडणीचे काम कोणत्या कारणाने कमी झाले किंवा बंद झाले याचे कारण महत्वाचे आहे…

सध्या किडणी किती काम करते .. किती करत नाही हे महत्वाचे आहे…

त्या सोबत ज्या शरीरात त्या किडनीचे पोषण होणार आहे … हीलिंग होणार आहे त्या शरीराची अवस्था काय आहे हे ही महत्वाचे आहे.

सोबत रुग्णाने सांगितलेली पथ्य व औषधी व्यवस्थित घेणे गरजेचे असते.

सोबतच  रुग्णाचा आहार – पिण्याचे औषधी पाणी, दिनचर्या यावर विशेष लक्ष दिले जाते.

 औषधी उपचार चालू केल्या नंतर, साधारणत:  3 ते 5 आठवड्यानंतर रुग्णामध्ये बदल दिसू लागतात.

जसे की,

  • Urine output वाढने,
  • सूज कमी होने
  • भूक वाढणे
  • पेशंटला हलके व फ्रेश वाटने

आदि बदल दिसू लागतात.

त्यानंतर पुढील काही आठवड्यात

Lab report मध्ये बदल जाणवू लागतात.

  • Sr Creatinine कमी येणं चालू होते…
  • Sr Electrolyte balance होऊ लागतात….

त्यानंतर Sr Creatinine कमी झाल्याने,  हळूहळू डायलेसिसही डॉक्टरांकडून कमी केले जाते…

नवीन डायलेसिस चालू झालेल्या, तरुण  रुग्णांना खुप लौकर आणि चांगल्या प्रकारे फरक दिसतो…

तर दोन वर्ष पेक्षा ज्यास्त वेळ डायलेलसिस चालू असलेल्या , steroid, lasix सारखी औषधी भरपूर दिवस घेतलेल्या, जुनाट अनियंत्रित डायबेटिज असलेल्या रुग्णांमध्ये त्या मानाने हळूहळू फरक जाणवतो…

यामध्ये वापरली जाणारी औषधी ही आयुर्वेद ग्रंथात वर्णन केलेल्या मूत्रकृच्छ व्याधीच्या संप्राप्ती विचार करून त्यानुसार योजना केली जाते.

ही औषधी पूर्णतः वनौषधी असतात…

वनस्पतीच्या काढयाची खलात भावना देऊन औषधीची गुणवत्ता वाढवली जाते…

 यात कुठल्याही प्रकारचे खनिज द्रव्ये (metals) किंवा केमिकल नसते. पुर्णतः हर्बल फॉर्म मधली औषधी असतात.

ही औषधी किडनीच्या आजाराच्या मूळावर काम करणारी असून, कुठल्याही प्रकारचे side effects याने होत नाहीत.

या औषधी उपचारांनी, आयुर्वेदात वर्णन केलेल्या रसायन चिकित्स्ये नुसार किडणी अवयवाचे Regenuation होण्यास मदत होते. निकामी झालेली किडणी हळूहळू काम करण्यास सुरुवात करताना दिसते.

मुत्राची उत्पत्ती (Utine Formation) होऊ लागते. शरीरातले सर्व क्रिया व्यापार सुरळीत होऊ लागतात.

या उपचारात वेळ देणे आणि सांगितलेले पथ्य पाळणे हे मात्र नितांत गरजेचे असते…!

या उपचारांनी CKD व किडणी विकार असलेल्या सर्वच रुग्नांची किडणी एकदम नॉर्मल जरी होत नसली तरी आहे तो त्रास कमी करण्याचा…, आठवड्यातून तीन डायलिसिस चे दोन डायलिसिस करण्याचा…. पुढे दोनचे एक करण्याचा ……असे डायलिसिस कमी करून हळूहळू बंद करण्याचा प्रयत्न  केला जातो…..

प्रत्येक शास्त्राला काही मर्यादा असतात…! त्यानुसार 70% – 80% रुग्णांना आम्ही उत्तम रिझल्ट देतोय…..

उपचार देते वेळी एखाद्या रुग्णाला जर दीड दोन महिने उपचार घेऊनही विशेष फरक जाणवत नसेल तर रुग्णाला व याची कल्पना देऊन आमच्याकडून आम्ही स्वतः medicine बंद करतो

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!